

Nagpur News
sakal
नागपूर : शहरातील अनेक खाजगी तसेच काही शासकीय पशुवैद्यकीय (व्हेटर्नरी) दवाखान्यांमध्ये प्राण्यांच्या उपचारासाठी वापरली जाणारी औषधे विनापरवाना विक्रीस ठेवली जात आहे. औषध विक्रीसाठी परवानगी, बिल नोंदणी आणि स्टोअरेज नियमांचे उल्लंघन होत असताना, अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पशुसंवर्धन विभाग सुस्त असल्याचे दिसून येत आहे.