
hair dye and Kidney health connection
esakal
Hair color bad impact on kidney health : आजकाल प्रत्येकाला आपल्या आवडत्या सेलिब्रिटींसारखं स्टायलिश दिसायचं असतं. पण चीनमधील 20 वर्षीय हुआ नावाच्या मुलीला ही हौस इतकी महाग पडली की तिच्या किडनीला सूज आली..आता तुम्ही म्हणाल हे कस झाल तर चला जाणून घ्या..
दर महिन्याला सलूनमध्ये जाऊन केस रंगवणाऱ्या हुआला काही दिवसांनंतर पोटदुखी, सांधेदुखी आणि पायांवर लाल डाग दिसू लागले. रुग्णालयात तपासणी केली असता तिला किडनीचा दाह झाल्याचं समजलं.