Nutrition Tips: व्हिटॅमिन D2 की D3? स्नायू अन् हृदयासाठी कोणते व्हिटॅमिन सर्वात उत्तम? ICMR च्या संशोधनातून मोठा खुलासा!

Skeletal Muscle and Heart Recovery: व्हिटॅमिन D2 आणि D3 चे नैसर्गिक स्रोत कोणते? स्नायू आणि कार्डियाक हेल्थसाठी व्हिटॅमिन D का गरजेचे आहे? वाचा ICMR-NIN चे वैद्यकीय संशोधन...
Vitamin D3 vs D2: Which One Better Supports Cardiac and Muscle Function

Vitamin D3 vs D2: Which One Better Supports Cardiac and Muscle Function

esakal 

Updated on

Vitamin D3 vs D2: शरीरात कॅल्शियमचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आणि हाडांच्या मजबुतीसाठी व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र, आता हाडांच्या आरोग्यासोबतच स्नायू (Skeletal Muscle) आणि हृदयाचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्हिटॅमिन 'D2' पेक्षा व्हिटॅमिन 'D3' अधिक प्रभावी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

हैदराबाद येथील ICMR - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात हा मोठा खुलासा झाला आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय नियतकालिक 'मॉलिक्युलर न्यूट्रिशन अँड फूड रिसर्च' मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com