

Puffy Eyes in the Morning: First Warning of Hidden Health Problems
sakal
Facial Swelling Symptoms : बऱ्याचदा सकाळी उठल्यावर अनेकजणांचा चेहरा फुगल्यासारखा दिसतो. मात्र काहीजण हे फक्त झोपेच्या स्थितीमुळे किंवा उशिरा झोपल्यामुळे झालं असले असं समजतात. पण खरं तर, या हलक्याश्या सूजेमागे गंभीर आरोग्याच्या समस्या दडलेल्या असू शकतात. नेफ्रोलॉजिस्टच्या मते, सकाळी डोळ्यांभोवती दिसणारी सूज ही किडनीच्या समस्या दर्शवणारा पहिला इशारा असू शकतो! चला जाणून घेऊया, ही सूज का येते आणि कोणत्या परिस्थितीत काळजीची कारण ठरू शकते.