
Do Anti-Obesity Drugs Really Work: लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी अँटी-ओबेसिटी ड्रग्सची देशात खूप चर्चा आहे. विशेषत: शहरांमध्ये या औषधांना चांगली मागणी आहे. मुंबईतील तज्ज्ञांच्या मते, ही औषधे प्रभावी आहेत; पण अनेक जण स्वतःहून औषधोपचार करत आहेत. त्यामुळे ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.