Daily Walking Diabetes Effects: दररोज ४५ मिनिटे चाललात तर रक्तातील साखरेवर होतो असा परिणाम; इन्सुलिन पातळीही राहते आटोक्यात

दररोज ४५ मिनिटे चालल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि इन्सुलिन अधिक प्रभावीपणे काम करते, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
How a 45-Minute Daily Walk Helps Manage Blood Sugar Naturally

How a 45-Minute Daily Walk Helps Manage Blood Sugar Naturally

sakal

Updated on

Health News in Marathi: आजकाल बदलतील जीवनशैली, असंतुलित आहार, ताण, वाढतं प्रदूषण या सगळ्यामुळे आरोग्याची काळजी घेणं अवघड जातं. म्हणून बहुतांश लोक सध्या जिम, योगा क्लासेस किंवा चालण्या- फिरण्याचा मार्ग अवलंबतात.

त्यातही दररोज १०,००० पावले चालण्याचे फायदे आपण अनेकदा ऐकतो. पण पावलांची संख्या बाजूला ठेवून, जर तुम्ही रोज फक्त ४५ मिनिटे चाललात तर शरीरावर त्याचा खूप परिणाम होतो हे तुम्हाला माहित आहे का? आरोग्यतज्ज्ञांच्या मते, रोज नियमित आणि मध्यम गतीने चालले तर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते, प्रामुख्याने टाइप २ मधुमेह असलेल्यांसाठी किंवा ज्यांना मधुमेहाचा धोका आहे त्यांच्यासाठी हे जास्त फायदेशीर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com