Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

WHAT HAPPENS TO YOUR BODY AFTER BLOOD DONATION: रक्तदान केल्यानंतर शरीरात भरपाई कशी होते? लवकर रिकव्हरीसाठी काय करणं महत्त्वाचं आहे, जाणून घ्या.
Post Blood Donation Body Changes & Recovery

Post Blood Donation Body Changes & Recovery

sakal

Updated on

HOW LONG DOES IT TAKE TO RECOVER AFTER BLOOD DONATION: रक्तदान केल्यानंतर शरीरातून रक्त कमी होतं, पण त्याची भरपाई करण्याचं काम शरीर लगेच सुरू करतं. रक्तातील द्रवपदार्थ भरून काढण्यापासून ते नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यापर्यंत शरीरात अनेक प्रक्रिया घडतात. त्यामुळे रक्तदानानंतर थोडा थकवा किंवा चक्कर येणं जाणवू शकतं. पण योग्य काळजी घेतली, तर शरीराची रिकव्हरी सुरळीत होण्यास मदत होते. रक्तदानानंतर शरीरात नेमके कोणते 3 बदल होतात आणि लवकर रिकव्हरीसाठी कोणत्या 3 गोष्टी करायला हव्यात?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com