रोज सकाळी फक्त १०० उड्या मारा; शरीरात दिसतील असे बदल की तुम्हीही थक्क व्हाल, यास्मिन कराचीवालांचा खुलासा

Why You Should Do 100 Jumps Every Morning: रोज सकाळी फक्त १०० उड्या मारल्याने शरीरात कोणते सकारात्मक बदल होतात, याबद्दल सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालांनी दिलेली खास माहिती जाणून घ्या.
Yasmin Karachiwala's Simple Fitness Hack: Why You Should Do 100 Jumps Every Morning

Yasmin Karachiwala's Simple Fitness Hack: Why You Should Do 100 Jumps Every Morning

sakal

Updated on

Yasmin Karachiwala's Simple Fitness Hack: सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी काय करता? चहा, कॉफी की मोबाईल स्क्रोलिंग? पण त्याऐवजी जर सकाळी उठून शरीराची काही हालचाल केली तर आरोग्यासाठी ते जास्त फायदेशीर ठरू शकतं. इतकंच नाही तर तुमचा संपूर्ण दिवसही एकदम छान आणि प्रसन्नतेने जातो. पण सकाळच्या घाई-गडबडीत काहीच व्यायाम करणं शक्य नसेल, तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालांनी सांगितलेला हा एक व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com