Benefits Of Alum: तुरटीचे आहेत अनेक फायदे, किचनमध्ये वापराच्या जाणून घ्या टिप्स

Alum In Cooking: अनेक लोक घरी तुरटीचा वापर करतात. पण पाण्यात उकळ्यास काय होते हे जाणून घेऊया.
Alum In Cooking

Alum In Cooking

Sakal

Updated on

How to use alum for water purification in the kitchen: अनेकांच्या घरी तुरटीचा वापर विविध कामांसाठी केला जातो. अनेकदा दाढी केल्यानंतर ते चेहऱ्यावर लावायला वापरली जाते किंवा दाढी करताना झालेल्या किरकोळ जखमांना निर्जंतुक करते.तसेच अनेक लोक पाण्यातील गाळ कमी करण्यासाठी तुरटी वापरतात. पण तुम्हाला माहिती आहे का की ती स्वयंपाकघरात अनेक कामांसाठी वापरली जाऊ शकते? हो, तुरटीच्या तुकड्याचा तुम्ही भाज्या स्वच्छ करण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंत वापर करू शकता.

एवढेच नाही तर पाणी गरम करताना त्यात तुरटीचा तुकडा टाकल्याने तुमच्या अनेक समस्या सोडवण्यास मदत होऊ शकते. पाण्यात तुरटी उकळल्यावर काय होते आणि त्यातील काही आश्चर्यकारक स्वयंपाकघरातील टिप्स कोणते आहेत हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com