Golden Pyramid of Fat Loss: फॅट लॉससाठी तज्ज्ञ का फॉलो करायला सांगतात ‘गोल्डन पिरॅमिड’ फॉर्म्युला? वजन कमी करण्याचा योग्य क्रम जाणून घ्या!

वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट किंवा व्यायाम पुरेसा आहे का? जाणून घ्या कॅलरी डेफिसिट, प्रोटीन, स्ट्रेंथ ट्रेनिंग, झोप आणि कार्डिओचा ‘गोल्डन पिरॅमिड’ फॉर्म्युला.
Golden Pyramid of Fat Loss

Golden Pyramid of Fat Loss

sakal

Updated on

वजन कमी करण्यासाठी अनेक जण लगेच डाएट सुरू करतात, जिममध्ये तासन्‌तास व्यायाम करतात किंवा रोज कार्डिओ करण्यावर भर देतात. पण वजन कमी करताना काय करायचं यापेक्षा काय आधी करायचं, हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. यासाठी फिटनेस क्षेत्रात ‘गोल्डन पिरॅमिड ऑफ फॅट लॉस’ ही संकल्पना सांगितली जाते.

जसं घर बांधताना आधी मजबूत पाया तयार करावा लागतो, तसंच फॅट लॉससाठीही काही गोष्टी योग्य क्रमाने करणं गरजेचं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com