अटलांटिक महासागर ओलांडणाऱ्या क्रूझवर पसरलेला हँटाव्हायरस नेमका आहे तरी काय? जाणून घ्या लक्षणं, कारणं आणि संभाव्य धोके

Hantavirus Outbreak on Atlantic Cruise: क्रूझवर आढळलेल्या हँटाव्हायरसबाबत लक्षणं, कारणं आणि धोके सोप्या भाषेत जाणून घ्या.
What is Hantavirus

What is Hantavirus

sakal

Updated on

Hantavirus Symptoms, Causes, Risks & Prevention: अमेरिकेतून अटलांटिक महासागर ओलांडणाऱ्या एका क्रूझ जहाजात अचानक पसरलेल्या रहस्यमय आजाराने जगभरातील आरोग्य तज्ज्ञांसोबतच सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. सुरुवातीला साध्या फ्लूसारखी लक्षणं दिसणारा हा संसर्ग काही दिवसांतच गंभीर श्वसनाच्या विकारात बदलत आहे. इतकंच नाही, तर काही मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. या प्रकरणामागे आता एका दुर्मिळ पण धोकादायक विषाणूचा संशय व्यक्त केला जात आहे, तो म्हणजे हँटाव्हायरस. हा विषाणू कसा पसरतो, तो नेमका काय आहे, शरीरात कसा प्रवेश करतो आणि तो इतका घातक का ठरतो, याबाबत सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com