

what is syncope disease and its causes
Sakal
What is Syncope Disease: बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा बेशुद्ध पडल्यामुळे पुन्हा एकदा सोशल मिडियावर चर्चेत आला आहे. डॉक्टरांनी त्याला तपासणीसाठी न्युरोलॉजिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला. गोविंदाचे मॅनेजर सिन्हा यांनी सांगितले की ६१ व्या वर्षी गोविंदाला तीव्र डोकेदुखीमुळे भोवळ आली, सध्या त्याच्या विविध चाचण्या सुरू आहे.