

Whey Protein
Sakal
what is whey protein and its benefits: पुरुष असो वा महिला सर्वांनाच निरोगी आरोग्यासाठी प्रथिनांची गरज असते. प्रथिन हे स्नायू, हाडं आणि त्वचा यासारख्या शरीराच्या ऊतींचे मजबुत करतो. लोक शाकाहारी आणि मांसाहारी अशा विविध स्रोतांमधून प्रथिने मिळवतात. तंदुरुस्तीचे चाहते अनेकदा प्रथिनांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी व्हे प्रोटीनचे सेवन करतात. व्हे प्रोटीन कसे बनवले जाते आणि ते कोण घेऊ शकते याबद्दल लोकांचे अनेक प्रश्न असतात. अलीकडेच प्रोफेशनल बॉडीबिल्डर यतिंदर सिंग यांनी एका पॉडकास्टमध्ये व्हे प्रोटीन कसे बनवले जाते आणि ते कोण घेऊ शकते हे जाणून घेऊया. (whey protein)