अस्थिबोध : पायांत जाणारी वेदना

कंबरदुखीपेक्षा वेगळी ‘सायटिका’ची पायात जाणारी वेदना; नसांवरील दाब, लक्षणं आणि योग्य निदानाची गरज स्पष्ट
Sciatica causes pain that travels from the lower back to the leg due to pressure on the sciatic nerve, and early diagnosis can prevent complications.

Sciatica causes pain that travels from the lower back to the leg due to pressure on the sciatic nerve, and early diagnosis can prevent complications.

Sakal

Updated on

डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

‘‘डॉक्टर, कंबर थोडी दुखते... पण खरी वेदना पायात जाते...’’, हे वाक्य ऐकलं, की साध्या कंबरदुखीपेक्षा वेगळी समस्या असण्याची शक्यता लक्षात येते. अनेक रुग्णांना वाटतं, की पाय दुखतो म्हणजे गुडघा, स्नायू किंवा रक्ताभिसरणाचा त्रास असेल. पण अनेक वेळा पायात जाणाऱ्या वेदनेचं मूळ कारण कंबरेत असतं. यालाच वैद्यकीय भाषेत सायटिका (Sciatica) म्हणतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com