
People Don’t Know They Have Diabetes: मधुमेह हा एक आजार आहे जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही होऊ शकतो. हळू हळू यामुळे शरीराची ताकद कमी होते आणि डोळे, हृदय, मेंदू, नसांमध्ये तसेच किडनीमध्येही त्रास होऊ शकतो. अनेकांना डायबिटीजची लक्षणं दिसतात, पण बर्याच वेळा त्यांना ते जाणवतही नाहीत. यावर WHO ने काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. चला तर मग, जाणून घेऊया ते काय आहेत.