Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

Mumbai's Silent Disease: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो यामागचं विज्ञान आणि मुंबईतील वाढत्या केसेसमागचं जीवनशैलीचं वास्तव उलगडतं हे विश्लेषण.
Mumbai is Facing a Spike in Diabetes Patients

Mumbai is Facing a Spike in Diabetes Patients

sakal

Updated on

The Silent Diabetes Rise in Mumbai: मुंबईत मधुमेह (डायबेटीस) ही आरोग्याची समस्या झपाट्याने वाढत असली तरी त्याबाबत पुरेशी चर्चा होताना दिसत नाही. आज जवळपास प्रत्येक पाचपैकी एक व्यक्ती मधुमेह किंवा प्री-डायबेटीसने ग्रस्त आहे, मात्र अनेकांना याची कल्पनाही नसते. चिंतेची बाब म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण अनेक वर्षे वाढलेले असतानाही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे शरीरात हळूहळू नुकसान होत राहते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com