Dessert Craving Psychology: कितीही पोट भरलेलं असलं तरी गोड खाण्यासाठी नेहमीच पोटात जागा कशी काय असते?

Why Do We Crave Sweets after Eating: पोट भरलं असतानाही गोड खाण्याची इच्छा का होते? जाणून घ्या यामागचं भन्नाट वैज्ञानिक कारण.
Ever Wondered Why You Still Crave Sweets After Eating? Here’s the Real Reason

Ever Wondered Why You Still Crave Sweets After Eating? Here’s the Real Reason

sakal

Updated on

The Science Behind Dessert Cravings After a Heavy Meal: दुपारचं किंवा रात्रीचं जेवण झालं की बऱ्याचदा साधं एक घोट पाणी सुद्धा प्यायलं जात नाही, इतकं पोट तुडुंब भरलेलं असतं. पण समोर जर गरमागरम गुलाबजाम, थंड आईस्क्रीम किंवा आवडता केक आला, तर अचानक “थोडंसं चालेल” असं का वाटतं? आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे फक्त मनाचं किंवा खवय्येपणाचं लक्षण नाहीये.

तर आपल्या मेंदू, शरीर आणि लाखो वर्षांपूर्वीच्या मानवी उत्क्रांतीशी जोडलेलं एक भन्नाट वैज्ञानिक कारण यामागे दडलं आहे, असं सोशल मीडियाच्या एका. चला तर मग, हे काय कारण आहे, जाणून घेऊया...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com