
Sinus Infection: बदलत्या हवामानामुळे किंवा कोणत्याही ऍलर्जीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सायनसन संसर्गाचा त्रास होऊ शकतो. काही लोकांना या समस्येचा वारंवार सामना करावा लागतो असे दिसून येते. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक विविध घरगुती उपाय करून पाहतात आणि डॉक्टरांकडून उपचार घेतात, परंतु वारंवार होणारी ही समस्या त्यांना त्रासदायक बनवते.