

Persistent Bone Pain Symptoms and Causes
sakal
Cause and Symptoms of Persistent Bone Pain: हाडांमध्ये होणाऱ्या वेदना कोणत्याही वयात होऊ शकतात आणि त्या केवळ दुखापतीमुळेच होतात असे नाही. अनेकदा या वेदनांमागे व्हिटॅमिन डीची कमतरता, कॅल्शियमयुक्त आहाराचा अभाव, पोषणातील कमतरता, संधिवात, संसर्ग किंवा काही गंभीर आजार कारणीभूत असू शकतात. त्यामुळे आठवड्यापेक्षा जास्त काळ हाडांमध्ये वेदना कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.