
running chest pain,
Sakal
धावताना छातीत दुखणे ही सामान्य समस्या आहे.
परंतु ती गंभीर आजाराचे लक्षण नसू शकते.
धावताना छातीत दुखण्याची कोणती पाच कारणे आहेत हे जाणून घेऊया.
Chest pain while running causes and solutions: धावताना छातीत दुखणे ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या अनेकदा लोकांमध्ये जाणवते. हे नेहमीच गंभीर आजाराचे लक्षण नसते, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे देखील योग्य नाही. कारणे साधी आणि गंभीर दोन्ही असू शकतात. द हेल्थ साइला डॉ समीर कुब्बा यांनी मुलाखत देत सांगितले की धावतांना छातीत दुखण्यामागे कोणती कारणे आहेत.