
Warm water for digestion during monsoon: जेव्हा कोणाला सर्दी किंवा खोकला येतो तेव्हा प्रत्येकजण कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतो. कोमट पाणी घसा साफ करते आणि कफ कमी करण्यास मदत करते. पावसाळ्यात अनेक लोकांना हंगामी आजार होतात. या ऋतूत सर्दी, खोकला, घसा खवखवणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. कोमट पाणी पिल्याने या समस्यांमध्ये आराम मिळू शकतो. याशिवाय, पावसाळ्यात कोमट पाणी पिण्याची अनेक कारणे आहेत.