

Monsoon Hydration Tips: Why Your Body Needs More Than Just Water
sakal
पावसाळ्यात शरीरातून पाणी आणि सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स नकळत कमी होत असतात. मात्र, या काळात आपल्याला उन्हाळ्याच्या तुलनेत फारसा घाम येत नसल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता किंवा आर्द्रतेचा (Humidity) परिणाम आपल्या लक्षात येत नाही.