Too Much Ice Cream is Harmful for Health
esakal
अनिकेत उमक
नागपूर : उन्हाळ्याचे चटके जाणवून लागताच लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची पावले आइस्क्रीमच्या दुकानांकडे वळू लागली आहेत. मात्र, आइस्क्रीमपासून मिळणारा गोडवा आणि गारवा अतिप्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.