
Cardiologist tips on best time to exercise
Sakal
थोडक्यात:
आज बहुतेक लोक सकाळच्या व्यायामावर भर देतात, पण संध्याकाळी व्यायाम अधिक फायदेशीर ठरू शकतो.
डॉक्टरांच्या मते संध्याकाळचा व्यायाम शरीर आणि मन तरतरीत ठेवतो.
निरोगी राहण्यासाठी सकाळइतकीच संध्याकाळची दिनचर्या महत्त्वाची आहे.
Best time for workout morning or evening: आजकाल प्रत्येकजण आपल्या आरोग्याविषयी जागरूक झालेलं आपल्या दिसत आहे. रोज लवकर उठून व्यायाम केला, योग्य आहार घेतला, वेळेवर जेवण आणि ताण-तणावाचे व्यवस्थापन करणे, अशा सगळ्याच गोष्टी बहुतांश लोक पाळताना आपल्याला दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का, की निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाही, तर संध्याकाळचा व्यायाम जास्त फायदेशीर आहे?
चला तर मग संध्याकाळच्या व्यायामाबाबत डॉक्टर काय म्हणतात ते जाणून घेऊया.