Work Culture and Migraine: वर्क कल्चरचा सायलेंट साइड इफेक्ट! ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांमध्ये का वाढतोय मायग्रेन?

Silent Side Effect of Office Life: ऑफिसमधील ताण, स्क्रीन टाइम, अपुरी झोप आणि बदलती जीवनशैली यामुळे काम करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मायग्रेनचे प्रमाण का वाढत आहे, जाणून घ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
Why Is Migraine Increasing Among Office Workers? Hidden Side Effects of Modern Work Culture

Why Is Migraine Increasing Among Office Workers? Hidden Side Effects of Modern Work Culture

sakal

Updated on

The Real Reasons Behind Rising Migraine Cases at Work: आज अनेकांसाठी डोकेदुखी हा कामाच्या दिवसाचा एक सामान्य भाग बनला आहे. सततची डेडलाईन्स, वेळेवर जेवण न करणे, अपुरी झोप, सलग बैठका (मीटिंग्स) आणि संगणकाच्या स्क्रीनसमोर तासन्तास काम करणे ही आता अनेकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग झाली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते अनेकांना होणारी ही डोकेदुखी प्रत्यक्षात मायग्रेन असू शकते. हा एक न्यूरोलॉजिकल विकार असून तो आता कामाच्या ठिकाणाशी संबंधित आरोग्याच्या महत्त्वाच्या समस्यांपैकी एक बनत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com