

old injury pain winter
Sakal
Cold Weather Effect: हिवाळा जसजसा वाढत जातो तसतसे जुन्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या जखमा परत येतात. जसे की कोणाला जर पायाला २०१५ मध्ये किंवा २०१६ मध्ये लागले असेल तर हिवाळ्यात वेदना वाढतात. हा त्रास अनेकांना होतो. पण असे का होते याबाबत डॉक्टरांनी ५ कारणे स्पष्ट सांगितले आहे.