
why should not reheat and eat chapati and roti
esakal
चपाती आपल्या आहारातील सर्वात महत्वाचा भाग आहे
पण चपाती पुन्हा गरम केल्याने आरोग्यावर अनेक परिणाम होतात
चला तर मग जाणून घेऊया चपाती गरम करून का खावू नये
भारतीय जेवणात चपातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण चपाती प्रत्येक आहारात अविभाज्य भाग आहे. पण अनेकदा वेळेची बचत व्हावी म्हणून आपण एकाच वेळी अनेक चपात्या बनवतो आणि नंतर त्या पुन्हा गरम करून खातो. पण ही सवय तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.