

Asthma Care in Winter
sakal
WINTER RESPIRATORY HEALTHCARE TIPS: हिवाळा सुरू झाला की वातावरणात गारवा वाढतो आणि त्याचा परिणाम आरोग्यावरही दिसू लागतो. सर्दी, खोकला यांसोबतच काही जुन्या आजारांचा त्रासही या काळात डोके वर काढतो. विशेषतः दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना थंड हवेमुळे श्वास घेण्यास अडचण, छातीत जडपणा आणि सतत खोकला अशा समस्या जाणवू शकतात. त्यामुळे हिवाळ्यात केवळ थंडीपासून बचाव करणेच नव्हे, तर श्वसनाच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा वेळी दम्याचा त्रास वाढू नये म्हणून कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे? जाणून घेऊया.