

Understanding Hair and Its Ayurvedic Connection
Sakal
मालविका तांबे
आयुर्वेदामध्ये केस हे अस्थी धातूशी संबंधित सांगितलेले आहेत. शरीरात अस्थी धातू व्यवस्थित असल्यास केसही उत्तम असतात. केसांची काळजी म्हटली की चौफेर विचार करावा लागतो.
१. केसांची गळती थांबली पाहिजे.
२. नवीन केस मुळापासून परत यायला पाहिजे.
३. केसांचा रंग काळा कुळकुळीत राहायला पाहिजे
४. केस मऊ व लांब असावे.