
Winter Hair Spa: सर्वांना केस निरोगी आणि मजबूत असावे असे वाटते. घनदाट, काळे आणि मजबूत केसांसाठी महिला विविध प्रोडक्ट वापरतात. पण पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. या सगळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी महिला हेअर स्पाही करतात. पण जर तुम्ही हिवाळ्यात हेअर स्पा करत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेऊ शकतात. हिवाळ्यात हेअर स्पा करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.