

Night Milk Benefits:
Sakal
Night Milk Benefits: अनेक घरांमध्ये झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध पिले जाते. झोपण्यापूर्वी कोमट दूध पिण्याची ही परंपरा आरोग्यदायी मानले जाते. कोमट दूध शरीराला आराम देते, झोपेची समस्या दूर करते आणि थकवा कमी करते. त्यातील पोषक घटक स्नायूंना बळकटी देतात आणि पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात. हिवाळ्यात सेवन केल्यास त्याचे फायदे लक्षणीयरीत्या जास्त असतात. या कोमट दुधात गूळ मिसळून प्यायल्याने अनेक फायदे होतात. ज्यामुळे त्याची चव तर वाढतेच शिवाय अनेक आरोग्य फायदे देखील मिळतात. तर, दररोज रात्री दूधात गूळ मिसळून प्यायल्याने कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.