

Winter Heater Risks for Babies | Parents Must Be Careful
sakal
Hidden Health Risks of Using Room Heaters Around Babies in Winter: हिवाळ्यात थंडी वाढली की घरात हीटरचा वापर करणं खूप गरजेचं होतं. विशेषतः लहान बाळ असलेल्या घरांमध्ये. उबदार वातावरण मिळावं, बाळाला थंडी लागू नये, हा पालकांचा हेतू असतो. मात्र हीटरमुळे तयार होणारी घरातील हवा बाळाच्या आरोग्यावर नकळत परिणाम करू शकते. आपल्याला वाटतं बाळाला उब मिळत आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.