Changing Temperture During Winter Causes Changes in Body Too | Take Care of Your Heart
sakal
थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावत असल्याने हिवाळ्याच्या काळात हृदयविकाराच्या धक्क्याचे प्रमाण इतर ऋतूंपेक्षा जास्त असते. मात्र, योग्य तपासण्या, डॉक्टरांचा सल्ला, आरोग्यदायी सवयी, संतुलित आहार आणि प्रतिबंधात्मक व पर्यायी उपचारामुळे तो सहज टाळता येतो, अशी माहिती पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिऑलॉजी सेंटरच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी दिली.