Women Health Tips : थंडी आली की सांधेदुखी वाढते? महिलांनी वेळीच करा ‘हे’ बदल, तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Winter Joint Pain in Women Causes and Treatment : हा त्रास टाळण्‍यासाठी योग्‍य तपासण्‍या व जीवनशैलीविषयक बदल करण्‍याचा सल्‍ला तज्ज्ञांनी दिला.
Winter Joint Pain in Women Causes and Treatment

Winter Joint Pain in Women Causes and Treatment

Sakal

Updated on

Winter Joint Pain in Women Causes and Treatment : हिवाळा सुरू होताच अनेकांना सांधेदुखी, कडकपणा आणि हालचालींमध्ये अडथळा जाणवू लागतो. विशेषतः हिवाळ्यात महिलांच्‍या शरीरात होणारे संप्रेरक (हार्मोनल) बदल, पोषण कमतरता, स्वप्रतिकार शक्तीचा त्रास (ऑटोइम्युन विकार), वयोमानाप्रमाणे स्‍नायू, हाडे, अस्थिबंध यांच्‍यातील त्रासदायक बदल, सूर्यप्रकाशाची कमतरता, दिवसभर घरातील काम यामुळे महिलांना सांधेदुखीचा त्रास डोके वर काढत आहे. हा त्रास टाळण्‍यासाठी योग्‍य तपासण्‍या व जीवनशैलीविषयक बदल करण्‍याचा सल्‍ला तज्ज्ञांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com