Winter Pregnancy Care: हिवाळ्यात गर्भातलं बाळही थंडी अनुभवतं! आई आणि बाळ सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Pregnancy in Winter: हिवाळ्यात गरोदर महिलांनी घेतलेली योग्य काळजी आई आणि गर्भातील बाळ दोघांचंही आरोग्य सुरक्षित ठेवू शकते.
Cold Weather and Pregnancy

Pregnancy in Winter: Essential Precautions to Keep Mother and Baby Safe

sakal

Updated on

Maternal Care During Winter Season: हिवाळ्यात तापमान कमी व्हायला लागलं की सर्वसामान्य आरोग्याच्या तक्रारी वाढायला सुरुवात होते. या ऋतूत विशेषतः गरोदर महिलांनी अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन, श्वसनाचे त्रास हे हिवाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येतात. गर्भावस्थेत या समस्या केवळ आईपुरत्याच मर्यादित न राहता गर्भातील बाळाच्या आरोग्यावरही परिणाम करू शकतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर सर्दी, ताप किंवा श्वास घेताना अडचण येत असेल आणि ती दीर्घकाळ राहिली तर आईच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे बाळाच्या वाढीवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात गर्भवती महिलांनी काही महत्त्वाच्या खबरदाऱ्या घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com