Winter Health Alert: हिवाळ्यात दमा, श्वसनविकारासह, ज्येष्ठांच्या सांधेदुखीत वाढ! पहाटे फिरा, पण प्रदूषणयुक्त धुक्यापासून सावध राहा- डॉक्टरांचा इशारा

Rising Asthma and Joint Pain in Winter: हिवाळ्यात वाढणारा दमा, श्वसनविकार आणि सांधेदुखी टाळण्यासाठी पहाटेच्या प्रदूषणयुक्त धुक्यापासून सावध राहा, असा डॉक्टरांचा सल्ला.
Winter Health Issues Warning

Polluted Fog and Winter Air Causing the Rise of Asthma, Respiratory Issues and Joint Pain in Elderly People

sakal

Updated on

Winter Respiratory Issues Rise: हिवाळ्यात थंड वारे आरोग्याला पोषक असले तरी धुक्यातील प्रदूषण धोकादायक झाल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच ज्येष्ठांना सांधेदुखीचा त्रास वाढला असल्याची नोंद वैद्यकीय तज्ज्ञांनी घेतली. धुके असताना फिरताना साधवगिरी बाळगावी. दमा तसेच श्वसनासंबंधी आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. सांधेदुखीचा त्रास हिवाळ्यात वाढत असल्याने उपयोजना करावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com