
Winter Weight Loss Tips: चिया बिया खाणे आरोग्यदायी असतात. यामध्ये जीवनसत्त्वे, फायबर, लोह, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस, ओमेगा -3 फॅटी अॅसिडस् आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या अनेक पोषक घटक असतात.
चिया बीयांचे सनियमितपणे सेवन केल्याने पचनसंस्था सुरळित कार्य करते. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. तसेच वजन कमी करण्यास मदत करते. अनेक आरोग्यतज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी चिया बीयांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात.
परंतु याचे नेहमी मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे, अन्यथा आरोग्यास हानी पोहोचू शकते. चला तर मग जाणून घेऊया चिया बीयांचा किती सेवन करणे आरोग्यदायी ठरते.