cold
sakal
थंडीने अंगावर काटा येतो. त्वचा कोरडी होणे, त्वचा खरखरीत होणे, ओठ व गाल फाटणे, पायाला भेगा पडणे, असे त्रास उष्ण प्रकृतीच्या लोकांना होतात; तसेच हे त्रास थंडीमध्ये अनेक लोकांना होतात. एखाद्या वेळी पुरेसा पाऊस पडला नाही की जमीन कोरडी पडते, तिला भेगा पडतात, पिके जळून जातात, झाडे जळून जातात, पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी फिरावे लागते, गुरे सोडून द्यावी लागतात.