
Women Health- Work Life Balance
sakal
Energy Minister Highlights Importance of Health for Working Women: ‘महिला घर सांभाळून ऑफिससुद्धा तितक्याच ताकदीने सांभाळतात. एकावेळी त्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडतात. तेव्हा महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे आरोग्य सांभाळून काम केले पाहिजे, ’’ असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सोमवारी केले.