स्तनपानामुळे फक्त बाळालाच नाही, आईलाही होतात 'हे' ८ मोठे फायदे; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Breastfeeding Benefits for Mothers: स्तनपानामुळे फक्त बाळालाच नव्हे, तर आईलाही वजन नियंत्रण, कॅन्सरचा कमी धोका, हृदयाचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य असे अनेक महत्त्वाचे फायदे मिळतात.
Breastfeeding Isn't Just for Babies: 8 Proven Health Benefits for New Mothers

Breastfeeding Isn't Just for Babies: 8 Proven Health Benefits for New Mothers

sakal

Updated on

Health Benefits of Breastfeeding for Women: स्तनपान करताना शरीरात काही संप्रेरके (हार्मोन्स) स्रवतात, त्यापैकी प्रमुख म्हणजे ऑक्सिटोसिन. हे संप्रेरक गर्भाशय आकुंचन पावण्यास मदत करते आणि प्रसूतीपूर्वी ज्या आकारात गर्भाशय होते, त्या मूळ स्थितीत परत येण्यास मदत करते. या प्रक्रियेला इन्व्होल्यूशन (Involution) असे म्हणतात. त्यामुळे प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव कमी होतो आणि रक्ताची कमतरता (अॅनिमिया) होण्याचा धोका कमी होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com