World Cancer Day
esakal
World Cancer Day Special : जगभरात दरवर्षी चार फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात येतो. कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेमध्ये रोगनिदान झाले तर उपचाराने त्यावर काही प्रमाणात मात करता येते. मात्र, यासाठी प्राथमिक अवस्थेमध्ये कर्करोगाचे निदान होणे गरजेचे आहे. दरम्यान, असंसर्गजन्य आजारांची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे कर्करोगाबाबतची माहिती जनतेपर्यंत पोचणे आवश्यक आहे.