World Heart Day 2025: ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’! वेळेवर तपासणी आणि योग्य उपचारांनी जपा हृदयाचे आरोग्य

Heart Health Tips : भारतात हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्युदरात २०३० पर्यंत २५ टक्के घट करण्याचे उद्दिष्ट आहे. आजच्या (ता. २९ सप्टेंबर) जागतिक हृदयदिनानिमित्त ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील, याचे विवेचन.
World Heart Day 2025

World Heart Day 2025

esakal

Updated on

Protect Your Heart Health with Timely Check-Ups and Proper Treatment: सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारत एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. २०३० पर्यंत अंदाजे ७.३ ट्रिलियन डॉलरच्या जीडीपीसह जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था चनण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. पण या प्रवासात उभ्या असलेल्या आव्हानाला तोंड देण्याची तयारी आपल्याला केली पाहिजे - हृदयरोगासह इतर सर्व असंसर्गजन्य आजार, लोकसंख्या लाभांशाच्या फायद्यावर परिणाम करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com