World Lung Cancer Day
World Lung Cancer Daysakal

World Lung Cancer Day: धूम्रपान म्हणजे फुफ्फुसाच्या कर्करोगाला निमंत्रण; प्रत्येक आठव्या मिनिटाला एका रुग्णाची भर

Lung Cancer Awareness: भारतामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग वेगाने वाढतो आहे. सिगारेट, तंबाखू, हुक्का आणि प्रदूषण हे प्रमुख कारण ठरत असून नागपूरसह महाराष्ट्रात धोक्याची पातळी गाठली गेली आहे.
Published on

नागपूर : सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि हुक्का यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा विळखा अधिक घट्ट होतो आहे. भारतात एकूण कर्करोगांपैकी सुमारे ६ टक्के रुग्ण फुफ्फुसाच्या कर्करोगाचे असतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com