gym workout

gym workout

sakal

चुकीचे व्यायाम आणि कंबर

अलीकडच्या काळात शरीरसंपदेबाबत जागरूकता वाढली आहे. तरुणांपासून वरिष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण जिममध्ये जातात, वजन उचलतात आणि तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतात.
Published on

- डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

अलीकडच्या काळात शरीरसंपदेबाबत जागरूकता वाढली आहे. तरुणांपासून वरिष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण जिममध्ये जातात, वजन उचलतात आणि तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम कणा, गुडघे आणि खांदे यांना गंभीर इजा करू शकतो. विशेषतः डेडलिफ्ट, स्क्वाट, clean, press यांसारखे व्यायाम योग्य तंत्राशिवाय केल्यास स्लिप डिस्क, मसल स्ट्रेन किंवा nerve compression यांसारखे आजार दिसतात. त्यामुळे सुरक्षित व्यायामशैली शिकणे अत्यावश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com