

Yearly preventive health tests chart 2025”
Sakal
yearly health checkup tests India: हार्मोन्स बदलतात, पेशींमध्ये बदल होतात आणि अवयव त्यांच्या लयीत संतुलन राखतात, असे अनेक बदल महिलांमध्ये होत असतात. दरवर्षी तपासणी ही या बदलांना लवकर ओळखण्याचा आणि दीर्घकालीन आरोग्याचे रक्षण करण्याचा एक मार्ग आहे. वर्षभरात कोणत्या टेस्ट केल्या पाहिजे हे जाणून घेऊया.