PM Modi Said 10 Health Benefits: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवणे मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत योग हा केवळ व्यायाम नाही, तर एक संपूर्ण जीवनशैली बनू शकतो. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण जगभर योगाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला जातो आणि त्याच्या माध्यमातून समता, शांती आणि आरोग्य यांचा संदेश दिला जातो.