Zinc Rich Foods : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी झिंकयुक्त शाकाहारी पदार्थ शोधतांय? मग, ‘या’ खाद्यपदार्थांचा आहारात करा समावेश

Zinc Rich Foods : झिंकयुक्त खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
Zinc Rich Foods
Zinc Rich Foodsesakal
Updated on: 

Zinc Rich Foods : पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांमध्ये संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे, लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्ती मोठ्या प्रमाणात या संसर्गजन्य आजारांना बळी पडतात. अशा परिस्थितीमध्ये हे संक्रमण आणि आरोग्याच्या इतर समस्या टाळण्यासाठी सर्वात प्रभावी आणि सोपा मार्ग म्हणजे आहारात झिंकयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश करणे होय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com