Horoscope - 07/28/2018 - 10:24

Horoscope - 07/28/2018 - 10:24

सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. प्रवासाचे योग येतील. व्यवसायात वाढ होईल.

आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. आर्थिक अडचणी जाणवतील.

आरोग्य उत्तम राहील. उत्साह, उमेद वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.

संततीसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साह वाढेल.

मनोबल वाढेल, आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. वैवाहिक सौख्य लाभणार आहे.

सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. उत्साह वाढेल. धडाडीने व धाडसाने कामे करू शकाल.

उधारी, उसनवारी वसूल होईल. थोरामोठ्यांशी परिचय होतील. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

आरोग्य उत्तम राहील. उत्साह, उमेद वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

महत्त्वाची कामे नकोत. वैवाहिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com