Horoscope - 08/05/2019 - 09:30

Horoscope - 08/05/2019 - 09:30

खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. दानधर्मासाठी खर्च कराल.

शुभ कामासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल.

गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

काही निर्णय धाडसाने घ्याल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे.

दिवस आर्थिक लाभाचा आहे. खर्च करताना अधिक विचार करणे योग्य ठरेल. आपण खर्च करताना चुकीच्या व्यक्‍तींसाठी करू नये.

व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. मनोरंजनाच्या क्षेत्रातील व्यक्‍तींनाही यश लाभणार आहे.

जबाबदारी वाढेल. कामाचा ताण वाढेल. काहींना नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल.

आपणाला ग्रहमान अनुकूल आहे. जनसंपर्क वाढेल. तीर्थयात्रा, परदेश प्रवास यासाठी ग्रहमान अनुकूल आहे.

प्रॉपर्टीसाठी ग्रहमान अनुकूल आहे. यश मिळेल, यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागेल. बेकायदेशीर कामात अडकू नये.

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. वाहन खरेदी यासाठी दिवस विशेष उत्तम आहे. वेगाने प्रगती होणार आहे.

आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. खर्च वाढणार आहेत. नातेवाइकांची जबाबदारी घ्यावी लागेल.

मानसिक प्रसन्नता लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार होईल. शुभ कार्यासाठी दिवस चांगला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com