Capricorn Horoscope : साडेसाती संपत आली, आता जाता-जाता फळ मिळण्याची शक्यता; 'मकर राशी'च्या व्यक्तींसाठी कसे असेल नवीन वर्ष?

Capricorn Horoscope Makar Rashi 2025 : मकर राशीची साडेसाती संपत आली आहे. त्यामुळे जाता जाता फळ मिळण्याची शक्यता आहे. संघर्षाचा कालावधी संपुष्टात येऊन अनेक उत्तम गोष्टी आयुष्यात घडण्यास वेग येईल.
Capricorn Horoscope Makar Rashi 2025
Capricorn Horoscope Makar Rashi 2025esakal
Updated on
Summary

नोकरीमध्ये (Job) बढतीचे योग आहेत. मार्चनंतर अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागण्यास सुरुवात होईल. गोष्टी सोप्या होत जातील. फक्त त्या पारखून घेण्याची नजर ठेवावी लागेल.

-निखिल शेंडूरकर

Capricorn Horoscope Makar Rashi 2025 : मकर राशीची साडेसाती संपत आली आहे. त्यामुळे जाता जाता फळ मिळण्याची शक्यता आहे. संघर्षाचा कालावधी संपुष्टात येऊन अनेक उत्तम गोष्टी आयुष्यात घडण्यास वेग येईल. नोकरीमध्ये (Job) बढतीचे योग आहेत. मार्चनंतर अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागण्यास सुरुवात होईल. गोष्टी सोप्या होत जातील. फक्त त्या पारखून घेण्याची नजर ठेवावी लागेल. व्यापार वृद्धीसाठी उपयुक्त कालावधी सुरू होत आहे. उच्च शिक्षणासाठी संधी उपलब्ध होऊ शकतात. किरकोळ प्रकार वगळता तणाव कमी होईल. मनावरील ओझे उतरल्याची भावना असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com